Pune, Maharashtra
25 Nov 2026, 10:01 PM
वहिनी पालकमंत्री असतानाही फडणवीसांनी पुण्याचं पालकत्व घेण्याची मागणी; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
MH Times
@mhtimes
पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. वहिनी सुनेत्रा पवार पालकमंत्री असताना पुण्याचं पालकत्व मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे घ्यावं, असं सुळेंनी म्हटलं आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या गंभीर घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)