Kolhapur Gokul : गोकुळ सत्ता संघर्ष! कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 'आर-पार' ची लढाई; न्यायालयाच्या सुनावणीनंतर ठरणार सहकारातील सत्तेची दिशा
Kolhapur, Maharashtra 25 Nov 2026, 05:55 PM

Kolhapur Gokul : गोकुळ सत्ता संघर्ष! कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 'आर-पार' ची लढाई; न्यायालयाच्या सुनावणीनंतर ठरणार सहकारातील सत्तेची दिशा

MH Times
@mhtimes
Kolhapur Gokul Dudh Sangh President Hearing : ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या 25 जागांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडीने 13 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते, तर महायुतीला 12 जागांवर समाधान मानावे लागले होते.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3

Comments (0)

Login to join the conversation