Nagpur Robbery Case : एक-दोन लाख नाही, पावणे चार करोडपैकी 3.28 कोटी शेतात पेंढ्याखाली सापडले, दोघांच्या नांग्या ठेचल्या, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई
Nagpur, Maharashtra 24 Nov 2026, 10:32 PM

Nagpur Robbery Case : एक-दोन लाख नाही, पावणे चार करोडपैकी 3.28 कोटी शेतात पेंढ्याखाली सापडले, दोघांच्या नांग्या ठेचल्या, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

MH Times
@mhtimes
Nagpur Tulsinagar Robbery Case :नागपूरच्या तुलसीनगर दरोडा प्रकरणाचा मोठा उलगडा झाला आहे. बालाघाटच्या शेतात पेंढ्याखाली ३.२८ कोटी रुपये सापडले आहेत. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपींनी झूम कार बुक करून व्यापाऱ्याच्या घराची रेकी केली होती. या प्रकरणी ३.७४ कोटींच्या दरोड्यातील ३.२८ कोटींची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. तसेच दोघांना अटक करण्यात आली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation