रणजितसिंह पाटलांना पुन्हा डिवचलं, Jaykumar Gore यांचं 'चोर' म्हणत स्मित भाष्य
Solapur, Maharashtra 24 Nov 2026, 11:36 AM

रणजितसिंह पाटलांना पुन्हा डिवचलं, Jaykumar Gore यांचं 'चोर' म्हणत स्मित भाष्य

MH Times
@mhtimes
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीचे वातावरण तापलं असून पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध मोहिते पाटील असा सामना रंगला आहे. यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील हे निवडणुकीची धुरा सांभाळत असून त्यांनी मोहिते पाटलांनी कुठल्या संस्था बुडवल्या हे सांगा अशा पद्धतीचं वक्तव्य काल भाषणात केलं यावर बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुस्कारा सोडत आता चोरांनी सांगावं कुठे कुठे चोरी केली मी त्यावरती बोलणं उचित नाही आमचे कार्यकर्ते बोलतील असे उत्तर दिलं तर 19 जागा आम्ही निवडून आणू 10 जागा आमच्या निवडून आल्या आहेत त्यामुळे बँकेवरती आमची सत्ता आली आहे तरीही आम्ही निवडणूक शेवटपर्यंत लढणार असे वक्तव्य पालकमंत्री गोरे यांनी केला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation