Rupali Chakankar यांच्यासाठी Ravindra Dhangekar सरसावले, शुल्लक कारणासाठी राजीनामा का?
Pune, Maharashtra 24 Nov 2026, 11:36 AM

Rupali Chakankar यांच्यासाठी Ravindra Dhangekar सरसावले, शुल्लक कारणासाठी राजीनामा का?

MH Times
@mhtimes
अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबतीत वेगळे निकष का, का त्यांच्यासाठी खरातने वेगळा टेबल मांडला होता का? असा थेट सवाल काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation