Thane, Maharashtra
16 Nov 2026, 08:35 PM
Jitendra Awhad : माझी सत्ता, सर्वस्व शरद पवार, विलिनीकरणाच्या चर्चेवर जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण
MH Times
@mhtimes
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरु असताचानाच पक्षाच्या युवक सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी रोखठोक भूमिका मांडली. त्यांच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
15
Comments (0)