Solapur, Maharashtra
16 Nov 2026, 04:41 PM
Solapur Farmer Protest | गेट उघडताच शेतकरी धावत सुटले, राजू शेट्टी, पोलीसही बघत राहिले
MH Times
@mhtimes
सोलापुरात ऊस उत्पादक शेतकरी चांगलाच आक्रमक झालाय. ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता..मोर्चा जिल्हाधिकारी कार्यलयाजवळ पोहोतच मोर्चाला आक्रमक झाला..शेतकऱ्यांचा आक्रोश राजू शेट्टी, पोलीसही बघतच राहिले..पाहुया
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)