Pune, Maharashtra
16 Nov 2026, 03:41 PM
Pune Crime : खराडीतील मित्राच्या घरुन बाहेर पडला, विद्यार्थी पुण्यातून 4 महिन्यांपासून बेपत्ता, पालकांचे गंभीर आरोप, कुटुंबाची दिवाळी अंधारात
MH Times
@mhtimes
Pune Student Tanmay Wange Missing Case : तन्मयच्या मित्रांनी आम्हाला सांगितलं, की तो ग्रामीण भागातून असल्यामुळे त्याला इतर विद्यार्थ्यांकडून त्रास दिला जात असे, भेदभाव केला जात असे, कारण त्याचे बहुतेक वर्गमित्र शहरातील होते. चार महिने उलटूनही, आमच्या मुलाबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही, अशा शब्दात अजय वांगे यांनी वेदना व्यक्त केल्या
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4
Comments (0)