Thane, Maharashtra
15 Nov 2026, 11:50 PM
Eknath Shinde : छठपूजा उत्सव जोरदार साजरा केल्याने कोरोना पळाला, ठाण्यात छठपूजा उत्सवात एकनाथ शिंदे यांचे विधान
MH Times
@mhtimes
ठाण्यातील रायलादेवी तलाव परिसरात आयोजित छटपूजा कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी छठपूजा आयोजनासाठी शिवसैनिक तुमच्यासोबत असल्याचं एकनाथ शिंदे उत्तर भारतीय समाजाला उद्देशून म्हणाले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6
Comments (0)