Thane, Maharashtra
15 Nov 2026, 10:50 PM
Natasha Awhad : मतदारसंघ पुनर्रचनेस पाठिंबा म्हणजे संविधानाशी प्रतारणा, नताशा आव्हाड यांची भूमिका
MH Times
@mhtimes
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या तथा पक्षाच्या युवक सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी डिलिमिटेशन विधेयकावर रोखठोक भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या संभाव्य धोरणांवर भाष्य करत नताशा यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
8
Comments (0)