Chhagan Bhujbal : 'खेळ दोन्ही बाजूंनी खेळला पाहिजे, योग्यवेळी सर्व कळेल'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर छगन भुजबळांचं मोठं विधान
Nashik, Maharashtra 13 Nov 2026, 03:21 PM

Chhagan Bhujbal : 'खेळ दोन्ही बाजूंनी खेळला पाहिजे, योग्यवेळी सर्व कळेल'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर छगन भुजबळांचं मोठं विधान

MH Times
@mhtimes
Chhagan Bhujbal on NCP Merger : छगन भुजबळ पुढे म्हणाले की, 'विलिनीकरणाच्या चर्चा आम्ही सुद्धा ऐकत आहोत. सध्या मर्जर मर्जरचा खेळ सुरू आहे. विलिनीकरण व्हायचंच असेल तर दोन्ही बाजूने सांघिकरित्या खेळलं पाहिजे'.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6

Comments (0)

Login to join the conversation