Solapur Plane Accident : उड्डाणापूर्वीच धावपट्टीवरून घसरलं, शिकाऊ विमानाचा अपघात, महिला वैमानिक बालंबाल बचावली; सोलापुरात काय घडलं?
Solapur, Maharashtra 12 Nov 2026, 06:18 PM

Solapur Plane Accident : उड्डाणापूर्वीच धावपट्टीवरून घसरलं, शिकाऊ विमानाचा अपघात, महिला वैमानिक बालंबाल बचावली; सोलापुरात काय घडलं?

MH Times
@mhtimes
Solapur Plane Accident Woman Pilot : महिला शिकाऊ वैमानिक प्रशिक्षणाचा भाग म्हणून विमानाचं उड्डाण (टेक-ऑफ) घेत होती. यावेळी धावपट्टीवर वेग घेत असताना अचानक विमान धावपट्टीवरून बाजूला घसरलं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
5

Comments (0)

Login to join the conversation