Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
09 Nov 2026, 06:41 PM
Gokul Election : मोठी बातमी! शासननियुक्त 4 सदस्यांसह गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार, हायकोर्टाचे आदेश, नेमकं काय म्हटलंय?
MH Times
@mhtimes
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी उद्या मतदान होणार आहे. हायकोर्टाकडून याबाबत महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. शासननियुक्त चार संचालकांसह सर्व संचालकांना मतदानाचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शासननियुक्त चार संचालकांचे मते वेगळी ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)