Pune Pollution: दिवाळीतील फटाक्यांचा भीषण परिणाम; हवेची गुणवत्ता वाईट, चौफेर धुराचे लोट, पुण्यापेक्षा पिंपरीत जास्त प्रदूषण
Pune, Maharashtra 09 Nov 2026, 11:21 AM

Pune Pollution: दिवाळीतील फटाक्यांचा भीषण परिणाम; हवेची गुणवत्ता वाईट, चौफेर धुराचे लोट, पुण्यापेक्षा पिंपरीत जास्त प्रदूषण

MH Times
@mhtimes
Pune News: रहिवासी क्षेत्रासह बाजारपेठांच्या परिसरातही हवेचा दर्जा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या मानकापेक्षा दुप्पट खराब नोंदविण्यात आला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4

Comments (0)

Login to join the conversation