जयकुमार गोरेंच्या रात्रीपर्यंत बैठका, म्हणून गोळ्या घ्याव्या लागतात; रोहित पवारांचा चिमटा
Solapur, Maharashtra 08 Nov 2026, 01:26 PM

जयकुमार गोरेंच्या रात्रीपर्यंत बैठका, म्हणून गोळ्या घ्याव्या लागतात; रोहित पवारांचा चिमटा

MH Times
@mhtimes
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सकाळपासून रात्री बैठका सुरू असल्याने जयकुमार गोरे यांना आरोग्याच्या गोळ्या खाव्या लागतात, असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation