Kolhapur, Maharashtra
05 Nov 2026, 02:05 PM
Gokul Election : 'शेवटच्या श्वासापर्यंत लढू', गोकुळ अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांचा एल्गार, विरोधकांवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
MH Times
@mhtimes
Satej Patil on Gokul President Election : कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक संघाच्या तथा गोकुळच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावरून रणधुमाळी सुरू आहे. सरकारने एक चाल खेळल्याने आता काँग्रेसविरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4
Comments (0)