Dombivli Crime : मित्राचा जीव घेतला, स्वप्नात तोच दिसू लागला; झोप उडालेल्या तरुणाची 3 आठवड्यांनी पोलिसात कबुली, डोंबिवलीत थरारक घटना
Thane, Maharashtra 04 Nov 2026, 09:00 AM

Dombivli Crime : मित्राचा जीव घेतला, स्वप्नात तोच दिसू लागला; झोप उडालेल्या तरुणाची 3 आठवड्यांनी पोलिसात कबुली, डोंबिवलीत थरारक घटना

MH Times
@mhtimes
Dombivli Friends Dream Haunt : मित्राचा खून केल्यानंतर २४ वर्षीय प्रभूला झोप लागत नव्हती. स्वप्नात सारखा तोच दिसायचा आणि प्रभू खडबडून जागा व्हायचा. जवळपास तीन आठवडे अस्वस्थतेत घालवल्यानंतर त्याने पोलिसात जाऊन या प्रकरणी कबुली देण्याचा निर्णय घेतला
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation