Nagpur News : नागपुरात गोधनी रोडवर हृदयद्रावक घटना, टिप्परची दुचाकीला धडक, महिलेचा करुण अंत, चिमुकला जखमी
Nagpur, Maharashtra 03 Nov 2026, 11:11 PM

Nagpur News : नागपुरात गोधनी रोडवर हृदयद्रावक घटना, टिप्परची दुचाकीला धडक, महिलेचा करुण अंत, चिमुकला जखमी

MH Times
@mhtimes
नागपुरात गोधनी रोडवर भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव टिप्परने एका दुचाकीला धडक दिली. या घटनेत 30 वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation