Kolhapur, Maharashtra
03 Nov 2026, 08:05 PM
Raju Shetti | कोल्हापुरात शेतकरी रस्त्यावर, मोठी वाहतूक कोंडी, सरकारविरोधात एल्गार
MH Times
@mhtimes
ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी आंदोलन पुकारलंय. राजू शेट्टींच्या नेतृत्त्वात शेतकरी रस्त्यावर उतरलेत, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायलं मिळालं. पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. राजू शेट्टींसह चांगलेच शेतकरी आक्रमक झालेत
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)