Pune News: पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्हाभरात 20 टक्के पाणीकपात; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना
Pune, Maharashtra 16 Oct 2026, 02:01 PM

Pune News: पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्हाभरात 20 टक्के पाणीकपात; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना

MH Times
@mhtimes
Pune Water Crisis: पाणीकपातीचे प्रमाण २० टक्के केल्यास आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस पाणी बंद राहण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केल्याचे सांगण्यात आले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation