एकाच केंद्रातील तब्बल २४ उमेदवारांची निवड, भरती घोटाळा उघडकीस, Sushma Andhare पुरावे दाखवले
Pune, Maharashtra 15 Oct 2026, 05:41 PM

एकाच केंद्रातील तब्बल २४ उमेदवारांची निवड, भरती घोटाळा उघडकीस, Sushma Andhare पुरावे दाखवले

MH Times
@mhtimes
#SushmaAndhare #LabourCommissionerate #RecruitmentExam #ExamScam #PaperLeak #MPSC #Nagpur #ShivSenaUBT #MaharashtraNews #MarathiNewsदेशभरात अनेक परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना घडतायत.. पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं तब्बल 12 दिवस आंदोलन सुरू होतं. असं असताना, आता कामगार आयुक्तालयाच्या भरती परीक्षेच्या निकालात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येतोय.. एकूण 62 जागांच्या भरतीमध्ये नागपूरमधील एकाच परीक्षा केंद्रातून तब्बल 24 उमेदवारांची निवड झाल्याचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation