Pune, Maharashtra
14 Oct 2026, 07:21 PM
Devendra Fadnavis : देवाभाऊ ॲक्शन मोडमध्ये, पुण्यातील नगरसेवकांची घेतली शाळा, बैठकीत A टू Z इनसाईड स्टोरी
MH Times
@mhtimes
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजप नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व नगरसेवकांची चांगलीच शाळा घेतली. प्रत्येक नगरसेवकाचं आपण रिपोर्टकार्ड तपासणार असल्याचं बजावलं. तसेच विधान परिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नगरसेवकांना महत्त्वाच्या सूचना देखील केल्या आहेत. त्यांच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)