Pune, Maharashtra
14 Oct 2026, 05:31 PM
Pune News : जयंत पाटील आणि फडणवीस यांच्यात चर्चा; त्यानंतर शरद पवारही मुख्यमंत्र्यांशी बोलताना कॅमेऱ्यात कैद
MH Times
@mhtimes
पुण्यातील तळेगावात एकाच व्यासपीठावर राज्यातील दिग्गज नेते उपस्थित असल्याचं बघायला मिळालं. ज्येष्ठ नेते शरद पवार, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर बघायला मिळाले. विशेष म्हणजे जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात संवाद होताना दिसला. तसेच शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही चर्चा होत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. या कार्यक्रमाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)