Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
14 Oct 2026, 04:36 PM
CM फडणवीसांकडून ५ हजार रुपये मदतीची घोषणा, मराठवाड्यातील शेतकरी प्रचंड नाराज
MH Times
@mhtimes
मुख्यमंत्री फडणवीसांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना ५ हजार रूपयांची अग्रीम मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.मात्र मराठवाड्यातील परिस्थिती पाहता मदत अपुरी असल्याचे सांगण्यात येत आहे. छ. संभाजीनगरमधील शेतकऱ्यांनी महायुती सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. केवळ घोषणा होत असून अद्याप मदत मिळाली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)