Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
14 Oct 2026, 04:36 PM
Tukaram Mundhe Action : तुकाराम मुंढे यांच्या एफडीएची अचानक धाड, झाडाझडतीत आढळल्या गंभीर त्रुटी, तब्बल 26 लाखांचे तेल जप्त
MH Times
@mhtimes
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका खाद्यतेल रिपॅकिंग आणि प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. यावेळी तपासणीत कारखान्यामध्ये अन्न सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)