Pune, Maharashtra
14 Oct 2026, 02:46 PM
Pune Crime : 'टार्गेट' भलतंच अन् बळी गेला निष्पापाचा! 20 लाखांची सुपारी फसली, शिरुरमधील थराराचं गुपित उघड; पुण्यात नेमकं काय घडलं?
MH Times
@mhtimes
Pune Shirur Crime News : या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे स्टोन क्रशर, सामायिक रस्त्याचा वावर आणि एका जमिनीच्या वादात अडकलेली आहेत. कारेगावचा राहणारा २४ वर्षांचा सार्थक कोहकडे आणि विकास नवले यांच्यात जागेवरून जोरदार वाद सुरू होता.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)