Kolhapur, Maharashtra
14 Oct 2026, 10:05 AM
MPSC च्या लढाईनंतर कोल्हापूरचा वाघ घरी परतला; विवेकानंदचं गावात जंगी स्वागत
MH Times
@mhtimes
पुण्यात एमपीएससी आंदोलन गाजवणारा तरुण विवेकानंद पाटील आपल्या मूळ गावी म्हणजेच कोल्हापुरातील माजलगाव येथे पोहोचला. विवेकानंदच्या स्वागताला त्याच्या कुटुंबीयांसोबत अख्खं गाव जमलं होतं. विवेकानंदासाठी हा त्याच्या कुटुंबीयांसाठी सुद्धा डोळे पाणवणारा हा क्षण ठरला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)