Pune, Maharashtra
14 Oct 2026, 10:11 AM
Sunetra Pawar : बंड कराल तर राजकीय अस्तित्व धोक्यात, सोमेश्वर कारखाना निकालातून सुनेत्रा पवारांचा मेसेज, दादांच्या समजूतदारपणाऐवजी वहिनींची कठोर भूमिका
MH Times
@mhtimes
Shri Someshwar Sugar Factory Election : अजित पवार यांच्या राजकारणात नाराजांना सोबत घेणे, मतभेदांवर तोडगा काढणे आणि योग्य वेळी राजकीय तडजोड करणे, ही शैली अनेकदा दिसून आली. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी किंवा बंडखोरीच्या शक्यतांना ते सामोपचाराने हाताळतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राजकारणात बंडखोरीला किती वाव मिळणार, हा प्रश्न सोमेश्वरच्या निकालानंतर चर्चेत आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)