ऊस दरावरून Raju Shetti आणि Dilip Walse Patil यांच्यातच जुंपली, आता राजकारण तापणार !
Kolhapur, Maharashtra 13 Oct 2026, 08:35 PM

ऊस दरावरून Raju Shetti आणि Dilip Walse Patil यांच्यातच जुंपली, आता राजकारण तापणार !

MH Times
@mhtimes
#rajushetti #sugarcanerate #dilipwalsepatil #sugarcanemsp #devendrafadnavisयंदाच्या हंगामात ऊसाला 5500 रुपये दर मिळावा अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी करताय.. यावर दिलीप वळसे पाटलांनी तुमचा काका आहे का म्हणत खोचक टीका केली होती..आता या टीकेला राजू शेट्टींनी प्रत्युत्तर दिलंय..ऊसाचा दर जाहीर न करता ऊस तोडायला बापाची पेंड आहे का असा सवाल त्यांनी केलाय..पाहुया
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation