Nagpur, Maharashtra
12 Oct 2026, 02:31 PM
Nagpur Hospitals: नागपुरातील रुग्णालयांना सुरक्षाकवच;क्यूआर कोडद्वारे मिळणार मदत, ८३ रुग्णालयांची यादी तयार
MH Times
@mhtimes
Nagpur Hospitals:रुग्णालयातील परिस्थितीमुळे डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संघर्ष, भावनेच्या भरात होणारे हल्ले खंडणीची मागणी केल्याने रुग्णालयातील वातावरण बिघडते. रुग्णालयात रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना सुरक्षित वाटावे यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)