MPSC आंदोलनाला यश, तुकाराम मुंढेंवर नवी जबाबदारी, रोहित पवारांना मिठी मारून विद्यार्थ्यांचा जल्लोष
Pune, Maharashtra 12 Oct 2026, 09:56 AM

MPSC आंदोलनाला यश, तुकाराम मुंढेंवर नवी जबाबदारी, रोहित पवारांना मिठी मारून विद्यार्थ्यांचा जल्लोष

MH Times
@mhtimes
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालंय. कथित पेपरफुटी आणि इतर अनियमिततांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या सचिवपदी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या नेमक्या कोणकोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत, जाणून घ्या.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation