Vegetable Prices: उन्हाच्या झळा फळभाज्यांना; भेंडी, मिरचीला महागाईची फोडणी,उपवासामुळे बटाट्याचे  दर वाढले
Pune, Maharashtra 12 Oct 2026, 09:56 AM

Vegetable Prices: उन्हाच्या झळा फळभाज्यांना; भेंडी, मिरचीला महागाईची फोडणी,उपवासामुळे बटाट्याचे दर वाढले

MH Times
@mhtimes
Vegetable Prices:पावसाची कमी आणि वाढती उष्णता यांचा परिणाम हा फळभाज्यांवर झाल्याने त्यांची आवक घटल्याने भाज्यांच्या दरात १०ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उपवासामुळे बटाटा देखील महागला आहे. ४० रुपये किलो दराने किरकोळ बाजारात बटाट्याची विक्री केली जात आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation