Thane, Maharashtra
12 Oct 2026, 08:55 AM
Thane Missing Case: अवघ्या सहा तासात ठाणे पोलिसांनी २४ वर्षाचा विरह संपवला;लेकीला सापडले तिचे घर,कुटुंबासाठी अत्यंत भावनिक क्षण
MH Times
@mhtimes
Thane Missing Case: सन २००२मध्ये हरवलेल्या मुलीला तब्बल २४ वर्षानंतर तीचे घर सापडले. ठाणे पोलिसांनी अवघ्या सहा तासातच मुलीला तीचे घर आणि कुटुंबीयात संपर्क साधला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)