Pune, Maharashtra
12 Oct 2026, 02:50 AM
MPSC Protest : सर्वात मोठी बातमी! एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी होईपर्यंत रजेवर जाणार, विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
MH Times
@mhtimes
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाणार असल्याचं घोषित केलं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)