Kolhapur, Maharashtra
11 Oct 2026, 04:01 PM
Kolhapur Mahalaxmi Temple Navratri 2026 | कोल्हापूरच्या अंबाबाईच घरबसल्या दर्शन घ्या
MH Times
@mhtimes
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आज घटस्थापनेने शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं देशभरातील भाविकांचं हे श्रद्धास्थान.. सकाळी साडेसात वाजल्यापासून ते साडेदहाच्या दरम्यान विधीवत पूजेनुसार घटस्थापना होते.. या घटस्थापनेनंतर तोफेची सलामी दिली जाते आणि त्यानंतर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)