Mangesh Chivate : आधी भाजपकडून तडजोड, मग पुण्यात शिवसेनेची माघार; मंगेश चिवटे मागे फिरण्यामागचं कारण समोर
Pune, Maharashtra 10 Oct 2026, 08:30 AM

Mangesh Chivate : आधी भाजपकडून तडजोड, मग पुण्यात शिवसेनेची माघार; मंगेश चिवटे मागे फिरण्यामागचं कारण समोर

MH Times
@mhtimes
Pune Teachers Constituency Election : मंगेश चिवटे यांनी वरिष्ठांच्या आवाहनानंतर माघार घेतली असली, तरी यामागे अमरावतीतील महायुतीची अंतर्गत तडजोड कारणीभूत आहे. अमरावतीत भाजपकडील बंडखोरी मागे घेण्यात आल्यानंतर पुण्यात शिवसेनेने माघार घेतली
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation