Thane, Maharashtra
09 Oct 2026, 11:31 PM
Pradip Purnekar : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट! मास्टरमाईंड टल्लीसह एकाला अटक, प्रयागराजमध्ये सापळा रचून धरलं; पोलिसांची धडक कारवाई
MH Times
@mhtimes
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याला प्रयागराजमध्ये पोलिसांनी ताय्बात घेतलं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)