कराळे मास्तरांनी सरकारला धू धू धुतलं | Karale Master MPSC Speech | Pune Protest
Pune, Maharashtra 08 Oct 2026, 12:55 PM

कराळे मास्तरांनी सरकारला धू धू धुतलं | Karale Master MPSC Speech | Pune Protest

MH Times
@mhtimes
पुण्यात रोहित पवारांच्या नेतृत्त्वात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे.आंदोलनात नितेश कराळे यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत राज्य सरकारवर हल्लाबोल चढवलाय.MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी केलीय.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation